आपलं महानगर
मुंबईत न्यायाधीशांची मोठी कमतरता ७६,८४१ प्रकरणे प्रलंबित

मुंबईत न्यायाधीशांची मोठी कमतरता आहे. २०२० अखेरपर्यंत मुंबईत ७६,८४१ प्रकरणे प्रलंबित होती.