महाराष्ट्र टाइम्स
८५ टक्के आरोपी 'निर्दोष'

हत्या, बलात्कार, अपहरण, यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या मुंबई सत्र न्यायालयांमधील खटल्यात ८५ टक्के आरोपी निर्दोष मुक्त झाले आहेत.