लोकसत्ता
करोनाकाळात मुंबईतील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

गेल्या वर्षी करोनाकाळात मुंबईतील बहुसंख्य गुन्ह्यांमध्ये घट झाली असताना सायबर गुन्ह्यांमध्ये मात्र २०१९ च्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून उघडकीस आले आहे.