लोकमत हॅलो मुंबई
फॉरेन्सिक अधिकाऱ्यांच्या मंजूर पदाला मिळेना नियुक्तीचा मुहूर्त

गुन्ह्याच्या तपास मार्गी लावण्यासाठी महत्वाचा भाग असलेल्या फॉरेन्सिक विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रकरण मार्गी लावण्यात विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.