तरुण भारत
क्या हुआ तेरा वादा ? 'आम्ही फक्त बोलून दाखवलं !'

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत सर्वपक्षीयांनी केलेल्या आश्वासनांचीआणि त्यांचा दाव्यांची जणू सत्यताच नुकतीच पडताळण्यात आली आहे.