JPN NEWS
नागरी प्रश्नांवर सर्वच पक्षांचे वाचननामे कागदावरच !
मुंबई महापालिका निवडणूकीच्यावेळी सर्वंच राजकीय पक्षांनी नागरी प्रश्नांवर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत