महाराष्ट्र टाइम्स
जाहीरनामे कागदावरच !

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच, खड़ेमुक्त रस्ते, २४ तास पाणीपुरवठा, उत्तम आरोग्य वैवस्था फेरीवाले,सार्वजनिक प्रसाधनगृहे, गटारे, घनकचरा व्यवस्थापन आदि सुविधांच्या पुर्ततेबाबत मात्र निराशेचा सुर उमटला आहे.