पुण्य नगरी
नागरी प्रश्नांवर सर्वच पक्षांचे वाचननामे कागदावरच !

मुंबई महापालिका निवडणूकीवेळी नागरी प्रश्नांवर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत.