नव शक्ती
मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यात उदासीनता

निवडणुका जवळ आल्या कि सर्वंच राजकीय पक्ष आश्वासनांचा पाऊस पाडतात. निवडणुकीपूर्वी जाहिरनामा प्रसिद्ध करत मुंबईकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन देता, परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले