पुढारी
मूलभूत सुविधा पुरवण्यात पालिका नापास

मुंबईकरांना गेल्या ५ वर्षांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यात मुंबई महापालिका प्रशासन नापास झाल्याचे प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्वेमधून समोर आले आहे.