लोकमत हॅलो मुंबई
राजकीय पक्षांना वाचननाम्याचा विसर

निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या वाचननाम्यातून मोठमोठ्या घोषणा करण्याऱ्या राजकीय पक्षांना पुढील पाच वर्षे आपल्याच वाचनाचा विसर पडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.