Maharashtra City
सन २०२० मध्ये तब्बल 2 लाख कोविडेतर मृत्यूचे कारण अज्ञात
मुंबईत २०२० या वर्षभरात एकूण १ लाख १२ हजार ९०६ मृत्यूंची नोंद झाली असून त्यापैकी ११ हजार ११६ म्हणजे १० टक्के मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत. हा अहवाल प्रजा फाउंडेशन (Praja Foundation) यांनी आज जाहीर केला.