ETV Bharat
राज्यातील महापालिका, नगरपालिकांमधील बहुसदस्यीय पद्धतीबाबत संभ्रमावस्था.. तज्ञांची मतेही परस्परविरोधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता वगळता अन्य महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय सदस्य पद्धतीचा ठराव मंत्रिमंडळाने मंजूर करून घेतला.