Maharashtra Times
मृत्यूंमध्ये १२ टक्के वाढ

मुंबईमध्ये नोंदणीकृत मृत्यूचे प्रमाण २०१९ च्या तुलनेमध्ये २०२० मध्ये १२ टक्क्यांनी वाढले असल्याचे वास्तव प्रजा फाउंडेशनच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे