Lokmat
मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण २९ टक्के घटले

मुंबईत मागील दोन वर्षात आजारांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती प्रजा संस्थेच्या आरोग्यविषयक अहवालातून समोर आली आहे