Mumbai Metro
कोरोनाशिवाय होणाऱ्या मृत्यूमध्ये १२ टक्के वाढ

कोरोनाव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे होत असलेल्या लोकांच्या मृत्यूकड़े दुर्लक्ष होत असताना प्रजा फाउंडेशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार कोरोनाशिवाय झालेल्या मृत्यूचे प्रमाण दोन वर्षात १२ टक्क्यांनी वाढले आहे.