Loksatta
गतवर्षी १ लाख १२ हजार मृत्यू

गतवर्षी मार्चपासून मुंबईसह राज्यभरात आणि देशभरात उदभवलेल्या करोना साथीने अनेक कुटुंबातील व्यक्तींना हिरावून नेले असले तरी, मुंबईतील २०२० मधील एकूण मृतांच्या संख्येत करोनाबळींची संख्या दहा टक्क्यांच्या आसपासच आहे.