Prahar
वर्षभरात कोविडव्यतिरिक्त अन्य आजारांतील मृत्यूंत वाढ

मुंबईत २०२० मध्ये कोविड व्यतिरिक्त झालेल्या मृत्यूमध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे प्रजा फाउंडेशन या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.