Etv Bharat
मुंबई महापालिकेवर सत्ता शिवसेनेची मात्र कामकाजात काँग्रेस नगरसेवक अव्वल - प्रजा फाऊंडेशनचा अहवाल प्रसिद्ध
प्रजा फाऊंडेशन ही एनजीओ दरवर्षी नगरसेवक आणि आमदार यांनी केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल प्रगती पुस्तक रूपाने प्रसिद्ध करते