Navrashtra
विरोधी पक्ष नेते रवी राजा ठरले मुंबई महापालिकेतील सर्वोत्कृष्ट नगरसेवक , प्रजा फाऊंडेशनचा अहवाल जाहीर
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात पालिका विरोधी नेते रवी राजा यांना सर्वोत्कृष्ट नगरसेवक म्हणून प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे.