महाराष्ट्र टाइम्स
BMC मध्ये काँग्रेसचा नगरसेवक 'नंबर वन'; एमआयएमच्या कुरेशी ठरल्या 'मौनी'
मागील चार वर्षांतील कामगिरीच्या जोरावर काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा (Ravi Raja) यांनी मुंबई महापालिकेतील कार्यक्षम नगरसेवक म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे.