महाराष्ट्र टाइम्स
३१ नगरसेवक "मौनी बाबा'

' प्रजा फाऊंडेशन' चा वार्षिक आहवाल प्रसिद्ध महापालिकेच्या करभारप्रमाणेच नगरसेवकांच्या वार्षिक कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यारा 'प्रजा फाऊंडेशन' ने गुरुवारी नगरसेवकांचे प्रगति पुस्तक २०२१' प्रसिद्ध केले आहे