पुढारी
नगरसेवकांनी वर्षभरात विचारले १७ प्रश्न

प्रजा फाऊंडेशनतर्फे 'प्रगति पुस्तक' जाहीर : १० टक्के 'अ' व 'ब' श्रेणीत २२ नगरसेवक मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी वर्षभराच्या काळात केवळ १७ प्रश्नाची विचारणा केली आहे.