लोकसत्ता
शिवसेनेच्या कामगिरित घसरण

'प्रजा फाऊंडेशन' कडून नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन; कॉंग्रेसची आघाडी 'प्रजा फाऊंडेशन' ने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन केले असून प्रजाच्या प्रगतिपुस्तकात शिवसेनेची कामगिरी घसरल्याचे दिसत आहे.