प्रहार
नगरसेवकांमध्ये रवी राजा प्रथम स्थानी

प्रजा फाउंडेशन जाहिर केलेल्या अहवालानुसार महापालिकेत कॉंग्रेसचे नगरसेवक विरोधी पक्षनेते रविराजा हे पहिल्या क्रमांकावर आहेत.