लोकमत
' प्रजे' च्या परीक्षेत नगरसेवक नापास

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रजा या बिगर शासकीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात केवळ दहा टक्केच नगरसेवक ए, बी श्रेणी मिळवित अव्वल ठरले आहेत.