नव शक्ति
रवी राजा सर्वोत्कृष्ट नगरसेवक

शिवसेना नगरसेवक दुसऱ्या, तर भाजप तिसऱ्या स्थानी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशन अहवालाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला असून पलिकेचे विरोधी पक्षनेते रवीराजा यांचा सर्वोत्कृष्ट नगरसेवक म्हणून प्रथम क्रमांक जाहीर केला आहे.