पुण्य नगरी
प्रजा फाऊंडेशनच्या प्रगती पुस्तकात कॉंग्रेसचे रवी राजा नंबर एकवर

शिवसेना नगरसेवक दुसऱ्या, तर भाजपा नगरसेवक तिसऱ्या क्रमांकावर मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशन अहवालाच्या माध्यमातून प्रसिद्ध करते