प्रातः काल
' प्रजे' च्या परीक्षेत केवळ दहा टक्केच नगरसेवक ठरले अव्वल

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रजा या बिगर शासकीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात केवळ दहा टक्केच नगरसेवक ए, बी श्रेणी मिळवित अव्वल ठरले आहेत.