Muktpeeth
कोरोना संकटातील मुंबई मनपाच्या कामगिरीचे प्रजा कडूनही कौतुक मात्र कचरा समस्या बद्दल वेगळे मत

प्रजा फाउंडेशनच्या मुंबईतील नागरी सेवाबाबतीतची सद्यस्थिती या अहवालाचे प्रकाशन मंगळवार 8 जून 2019 रोजी झालेले पाणी स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन इत्यादीं नागरी सेवांच्या 2020-21 या काळातील स्थितीचे विश्लेषण या अहवालात केले आहे