Yashachi parikrama magazine
मुंबई स्थित प्रजा फाऊंडेशन डिसेंबर २०२० मध्ये शहरी प्रशासन निर्देशांक २०२० (Urban Governance Index 2020) जाहीर केला आहे

या निर्देशांक नुसार ओडिसा देशात अव्वल स्थानी असून मिणपुर व नागालँड सर्वात तळाला आहेत