Esakal
कोरोना महामारीचा पोटापाण्यावर फटका! 66% लोकांच्या रोजगारावर परिणाम, मानसिक आजारातही भर
कोविड -19 महामारीचा आजारावर त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी मुंबईतील सर्व प्रभागांमधील 2,087 लोकांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे