Lokmat
मुंबईत तीन वर्षात ११३ पोलिसांचे हृदय झाले बंद

अपुरे मनुष्यबळ आणि कामाच्या अतिरिक्त ताणामुले तीन वर्षात ११३ पोलिसांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.