Garja Hindustan
मुंबई महापालिका नगरसेवकांच्या 'प्रगती पुस्तकात' घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक
प्रजा फाऊंडेशनकडून मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचं चालू कार्यकाळातील ‘प्रगती पुस्तक’ प्रकाशित करण्यात आलं आहे.