Maharashtra Times
पालिकेतील 13 नगरसेवक ठरले 'मौनि बाबा'!

मुंबईकरांचा आवाज बनून त्यांच्या दैनिक समस्या मंडण्यासाठी पालिकेच्या सभागृहात पाठवलेल्या नगरसेवकांपैकी 13 नगरसेवक हे चक्क 'मौनि बाबा' ठरले आहेत