Pudhari
मुंबईच्या आरोग्य यंत्रणेचीच प्रकृती सुधारण्याची गरज : 'प्रजा' चा निष्कर्ष

पायाभूत संरचना, देखरेख व्यवस्थेमध्ये सुधारणा करून मुंबईतील आरोग्य यंत्रणा चांगली करण्याची गरज आहे, असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने मंगळवारी काढला.