Loksatta
वैद्यकीय मनुष्यबळाकडे पालिकेचा काणाडोळा

गंभीर प्रकृतीच्या करोंनाग्रस्तांकरिता अतिदक्षता विभागात मनुष्यबळ कुठून आणावे असा प्रश्न पालिकेसमोर ठाकला असतानाच महानगरपालिका रुग्णालयामध्ये वैदकिय कर्मचाऱ्यांची ६२ टक्के पदे आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची ४४ टक्के पदे रिक्त