Lokmat
गेल्या तीन वर्षात महापालिकेच्या आरोग्य अर्थसंकल्पाचा विनियोग नाही

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडवली खर्चाच्या निधीचा वापर सातत्याने कमी राहिलेला असून २०१८-१९ मध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या निधिपैकी ५४ टक्के रक्कम वापरली नसल्याचे उघडकीस आले आहे.