Lokmat
संस्थांचे सशक्तिकरण केल्यास कोरोनावर मात करता येईल

कोरोनासारखे महामारीचे संकट असो व अन्य कोणतेही संकट असो; अशा संकटांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाना हक्क आणि अधिकार दिले पाहिजेत.