Loksatta
प्रतिबंधित क्षेत्रातच पाणी, शौचालायाच्या तक्रारी अधिक

मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, देवनार, भांडुप, अंधेरी पश्चिम, कांदिवली, या भागात प्रतिबंधित क्षेत्राची संख्या सर्वात जास्त असुन याच भागात पाणी पुरवठा व शौचालाया संबंधित सर्वाधिक तक्रारी आहेत.