महापालिकेकडे विविध नागरी समस्यांच्या तक्रारींचा पाऊस; प्रजा फाउंडेशनच्या अहवालात उघड
मुंबईतील विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांनी महापालिकेकडे केलेल्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१४ ते २०२३ या कालावधीत या तक्रारींमध्ये तब्बल ५० टक्के वाढ झाली असल्याचे प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात उघड झाले आहे