Sarkarnama
भाजपची कामगिरी घसरली.., शिंदे, ठाकरे गटातील आमदारांचे प्रगती पुस्तक हाती
मुंबईतील विद्यमान आमदारांनी त्यांच्या दोन वर्षातील संविधानात्मक आणि वैधानिक कर्तव्यांची पूर्तता कशी केली, यांचे मूल्यमापन प्रजा फाऊंडेशनने प्रगती पुस्तकातून केले आहे. ‘