गेल्या नऊ वर्षात मुंबई शहरात नागरिकांच्या प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये २३७ तर घन कचरा व्यवस्थापनाच्या तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे, असे प्रजा फाऊंडेशनने आज प्रेस क्लब मध्ये 'मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती २०२३ हा अहवाल प्रसिद्ध करताना म्हटलं आहे.