वृत्तमानस
प्रजा फाऊंडेशनच्या आमदारांच्या प्रगती पुस्तकात काँग्रेसचे अमीन पटेल अव्वल

प्रजा फाऊंडेशनच्या आमदारांच्या प्रगती पुस्तकात काँग्रेसचे अमीन पटेल अव्वल प्रजा फाऊंडेशन च्या वतीने मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक हा अहवाल काल एका पत्रकार परिषदेत जाहीर केला.