सामना
मुंबईत चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन आमदारांत शिवसेनेचे सुनील प्रभू

मुंबईत चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन आमदारांत शिवसेनेचे सुनील प्रभू प्रजा फाऊंडेशनच्या मुंबईच्या आमदारांच्या प्रगती पुस्तकात पहिल्या तीन आमदारांत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी नंबर पटकावला आहे.