नवराष्ट्र प्लस
कॉंग्रेस नगरसेवक ' नंबर वन '

प्रजा फाऊंडेशनने मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेत गुरुवारी संयुक्त प्रगती पुस्तक अहवाल प्रसिद्ध केला