JPN NEWS
मुंबईत बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत, शिवाय नोंदणीकृत गुन्ह्यांमध्ये मोठी वाढही होत असून या चिंताजनक परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे . गेल्या 10 वर्षात, म्हणजे 2013 ते 2022 या दरम्यान, बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे 130% ने 391 वरून 901) आणि 105% ने 1,137 वरून 2,329) वाढ झालेली आहे.